Sheelavati Marathi| Varun Likhate Lyrics

Spread the love

Sheelavati Marathi| Varun Likhate Lyrics

Sheelavati Marathi| Varun Likhate Lyrics

Song Name Sheelavati Marathi
Singer(s) Varun Likhate
Lyricist(s) Jai Atre
Music(s) Varun Likhate
Music Label Video Palce

 Lyricsknow

Sheelavati Marathi | Varun Likhate Lyrics

रोज रोज फिरतो तुझ्या पाठी-पुढं, पाठी-पुढं,
पोरी सारं लक्ष तुझं भलतीकडं, भलतीकडं,
रोज रोज फिरतो तुझ्या पाठी-पुढं, पाठी-पुढं,
पोरी सारं लक्ष तुझं भलतीकडं, भलतीकडं,
तूच माझं जग,
माझ्या काळजाची धग,
नगं चालू तरा-तरा,
मला डोळ्यानं बिलग,
अगं येका नजरेसाठी तुझ्या मारल्या मी चकरा किती,
शीलावती, शीलावती,
मागं वळून बघ…×5

तुझी वाट बघत झालो मी खांब, खांब, खांब,
तू सदा नं कदा राहते गं लांब, लांब, लांब,

तुझी वाट बघत झालो मी खांब, खांब, खांब,
तू सदा नं कदा राहते गं लांब, लांब, लांब,

तुझी वाट बघत झालो मी खांब, खांब, खांब,
तू सदा नं कदा राहते गं लांब, लांब, लांब,
अगं थांब…
मला जडला तुझा छंद
फिरून दे जरा आनंद,
जीव झाला मालगाडी,
डोकं पडलं पुरतं बंद,
तुला वळवाया मागं खोटं-खोटं खोकतो मी किती,
शीलावती, शीलावती,
मागं वळून बघ.. ×5

तुझ्या दर्शनाला लागलीया रांग रांग रांग
तू येता जाता का गं देते टांग टांग टांग
अगं सांग…
मन ध्यान झालं दंग,
जादूगार तुझा रंग,
लागला तुझा करंट झन्नानलं अंग अंग,
तुला बघन्याआधी मी गचकन्याची वाटतेया भिती…
शीलावती, शीलावती,
मागं वळून बघ…

YouTube Video

 

 Lyricsknow

A little request. Do you like this Post Songs lyrics . So please share it. Because it will only take you a minute or so to share. But it will provide enthusiasm and courage for us. With the help of which we will continue to bring you lyrics of all new songs in the same way.

Found Any Mistake in Lyrics?, Please Report In Contact Section with Correct Lyrics

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love