Ye Re Ye Re Pavasa Marathi| Rupa Sharbidre Rj Sumit Lyrics
Song Name | Ye Re Ye Re Pavasa Marathi |
Singer(s) | Rupa Sharbidre Rj Sumit |
Lyricist(s) | Mayuresh Shinde |
Music(s) | Mayuresh Shinde |
Music Label | Video Palce |
Lyricsknow
Ye Re Ye Re Pavasa Marathi | Rupa Sharbidre Rj Sumit Lyrics
तुझ्या माझ्या पिरतीचा गंध वेगळा
रंगतुया देहावरी सुगंध वेगळा
तुझ्या माझ्या पिरतीचा गंध वेगळा
रंगतुया देहावरी सुगंध वेगळा
दूर दूर चालता वाहता
बंध विनला
ओढ तुझी लागता आठवणीत
उर भरला
चिंब चिंब होऊनी कसा रंगलो आता..
येरे येरे पावसा पावसा
झिम्माड होऊन ये..
येरे येरे पावसा पावसा
मिठी मज तू दे..
ती पालवी मनाची
मधाळल्या गोडीची
जशी सर पावसाची
जोडी गंध त्या मातीशी
सखा दूर दूर होता
नभ दाटूनिया येतो
अंधारल्या जगात
मज लख्ख प्रिया दिसतो
करपल्या देहावरी
काळया आभाळाची छाया
धुक्यामधी हरवली
थेंबा थेंबाची ती माया
मन माझं कसं तुझ्या सोबतीनं रंगू लागलं
येरे येरे पावसा पावसा
झिम्माड होऊन ये..
येरे येरे पावसा पावसा
मिठी मज तू दे..
पावसा वाचून काय करावं जमिनीला
भ्रतारावाचून सूख नाही त्या कामिनीला
वाटवरं श्यात तिथं चिमणाबाईचं माह्यार
बाई तुला देईन गं तुझ्या वाटनीच श्यात राखतो राखनदार
खेळतोया खेळ आसवांचा पूर
रोखायाला ढासळणाऱ्या
मातीचा त्यो घेर..
लाव तू हात जरा
दे तू साथ जरा
गुंफतोय मातीत हात
हातात नातं जप जरा
सोडू नको वाट माझी
त्या वाटमधी कसं
काटं हाईत उभी
काट्याला त्या तुडविन
तुला मिरवीनं जसा
साज डोईवर
सोबत मी येनार
तुझी होनार
चल बांधू लगीन गाठी
भाकर ती खाईन गोड मानीन
सजवू संसाराची ताटी
टिपूर टिपूर डोळ्यामधी
ते सपान इंद्रधनी
येरे येरे पावसा पावसा
झिम्माड होऊन ये..
येरे येरे पावसा पावसा
मिठी मज तू दे..
YouTube Video
Lyricsknow
A little request. Do you like this Post Songs lyrics . So please share it. Because it will only take you a minute or so to share. But it will provide enthusiasm and courage for us. With the help of which we will continue to bring you lyrics of all new songs in the same way.
Found Any Mistake in Lyrics?, Please Report In Contact Section with Correct Lyrics