Ishqacha Quarantine Marathi| Pravin Kuwar Kavita Raam Lyrics
Song Name | Ishqacha Quarantine Marathi |
Singer(s) | Pravin Kuwar Kavita Raam |
Lyricist(s) | Kautuk Shirodkar |
Music(s) | Pravin Kumar |
Music Label | Video Palce |
Lyricsknow
Ishqacha Quarantine Marathi | Pravin Kuwar Kavita Raam Lyrics
पिरतीचा वायरस चढला
पिरतीचा वायरस चढला
वाटंना तबियत फाईन
पिरतीचा वायरस चढला
वाटंना तबियत फाईन
तुज्या इश्काचं वॅक्सीन दे ना
कर दिलात क्वारंटाईन क्वारंटाईन क्वारंटाईन
कर मला दिलात क्वारंटाईन क्वारंटाईन क्वारंटाईन
कर मला दिलात क्वारंटाईन
गोर्या अंगात फिवर चढला
गोर्या अंगात फिवर चढला
आलं रिडींग नाईंटीनाईन
गोर्या अंगात फिवर चढला
आलं रिडींग नाईंटीनाईन
देतो इश्काचं वॅक्सीन ये ना
करतो दिलात क्वारंटाईन क्वारंटाईन क्वारंटाईन
माझ्या दिलात क्वारंटाईन क्वारंटाईन क्वारंटाईन
माझ्या दिलात क्वारंटाईन
करते धडधड नाडी
जशी हो अगीनगाडी
करते धडधड नाडी
जशी हो अगीनगाडी
दिस नी राती, झोपेची माती
डोळ्याला डोळा ह्यो लागना
दिस नी राती, झोपेची माती
डोळ्याला डोळा ह्यो लागना
वंगाळ रोग ह्यो असला
वंगाळ रोग ह्यो असला
डोळ्यात दिसतंय साईन
वंगाळ रोग ह्यो असला
डोळ्यात दिसतंय साईन
तुज्या इश्काचं वॅक्सीन दे ना
कर दिलात क्वारंटाईन क्वारंटाईन क्वारंटाईन
कर मला दिलात क्वारंटाईन क्वारंटाईन
माजी लाडाची मैना
पॉजिटिव्ह मी बी हाय ना
माजी लाडाची मैना
पॉजिटिव्ह मी बी हाय ना
कशी मी राहू दुरी ही साहू
तुज्याविना गोडी येईना
कशी मी राहू दुरी ही साहू
तुज्याविना गोडी येईना
सोशल डिस्टन कसला
सोशल डिस्टन कसला
तू माजी वॅलेंटाईन
आता सोशल डिस्टन कसला
तू माजी वॅलेंटाईन
तुज्या इश्काचं वॅक्सीन दे ना
कर दिलात क्वारंटाईन क्वारंटाईन क्वारंटाईन
कर मला दिलात क्वारंटाईन क्वारंटाईन
YouTube Video
Lyricsknow
A little request. Do you like this Post Songs lyrics . So please share it. Because it will only take you a minute or so to share. But it will provide enthusiasm and courage for us. With the help of which we will continue to bring you lyrics of all new songs in the same way.
Found Any Mistake in Lyrics?, Please Report In Contact Section with Correct Lyrics