Love You Na Yaar| Sanju Rathod Sonali Sonawane Lyrics

Spread the love

Love You Na Yaar| Sanju Rathod Sonali Sonawane Lyrics

Love You Na Yaar| Sanju Rathod Sonali Sonawane Lyrics

Song Name Love You Na Yaar
Singer(s) Sanju Rathod Sonali Sonawane
Lyricist(s) Sanju Rathod
Music(s) Gaurav Rathod
Music Label Video Palce

 Lyricsknow

Love You Na Yaar | Sanju Rathod Sonali Sonawane Lyrics

तुझं हसणं, तुझं रुसणं, तुझं लाजणं मला छळतंय गं राणी ।
जशी हूर तू , जणू नूर तू , मशहूर तू, माझ्या स्वप्नाची राणी।
माझं सारं काही तू तुला कसा विसरू अग थोडा तरी कर ना विचार
आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु ना यार खुदसेभी ज्यादा तुला करतो मी प्यार
आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु ना यार हद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार ।।1।।

चिल करतो ग गोरा गोरा रंग तुझा किल करतो ग रूप दबंग तुझा i swear दिसते bomb जशी सोनपरी don’t worry babe i am only one तुझा ।
Dimple baby cute किती दिसतो तू हसताना मस्ताना मौसम हा असतो का? तुला पण मी स्वप्नात राणी तुला पण या प्रेमाचा विंचू हा डसतो का ?
तू माझी शिझुका मी तुझा नोबिता तू माझी क्रश जशी जेठाची बबिता ब्युटी स्पॉट तुझा killing ऑन the स्पॉट मला सांग ना ग येडु माझी बायको तू होशील का ? नको ना यार नको बसू रुसून तूच आई बाबांची होणारी सून खुश ठेऊ त्यांना दोघ मिळून चल करू ना future प्लॅन

आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु ना यार खुदसेभी ज्यादा तुला करतो मी प्यार
आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु ना यार हद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार ।।2।।

हे ड्रीम गर्ल माझ्याशी खूप खूप प्रेम कर होऊनि बायको तू change surname कर आपली जोडी तर लाखात एक लाजू नको मेरी आंखो मे देख ।
सांगून दे ना की तू माझ्यावर मरते नाही नाही सांगून true love तू करतेस फोटो ला माझ्या तू करतेस ना किस खर सांग बेबी मला करतेस ना मिस ।।
Don’t worry मला सारं काही कळतंय Lockdown मुळे बेबी जीव तुझं जळतोय
तुला माझ्यासोबत मस्ती करायची आहे ना i know बेबी मला कळतंय ।
कधी कधी येत मला खूप तुझं tension नेहमीच तुला माझं पाहिजे attention, तुझ्या साठी पोस्ट करतो इंस्टा ला स्टेटस तू बघत पण नाही तुला करतो मी mention टेन्शन नको करू i am alright तुझ्यासोबत कायमचा कर मला quarantine whole life full tight तुझ्या नशेमध्ये Lockdown आहे बेबी कसं देऊ लव्ह bite ।।3।।

अरे जा रे मी तुझ्याशी बोलणार नाही किती प्रेम माझं हे तुला कधी कळणार नाही माझा पिल्लू शोना सॉरी ना यार सारी चूक माझी माफ कर ना रुसू नको यार…….

YouTube Video

 

 Lyricsknow

Found Any Mistake in Lyrics?, Please Report In Contact Section with Correct Lyrics

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love