Marathi Naar| Shubhangi Kedar Lyrics
Song Name | Marathi Naar |
Singer(s) | Shubhangi Kedar |
Composer(s) | Akshay Thombare |
Lyricist(s) | Akshay Thombare |
Music(s) | Akshay Thombare |
Music Label | Video Palce |
Lyricsknow
Marathi Naar | Shubhangi Kedar Lyrics
डोरलं तुझ्या नावाचं माझ्या गल्यान बांधायचं ठरलं भरल मन माझं
तुझ्यापाशीच येऊन राहिलं, तुझ्या नावाला मी हृदयात कोरलं
माझं काळीज तुझ्यासाठी बघ उरलं
कारभारी दुनियासारी तुमच्यादारी माझीच हाय
आपली जोरी दिसते भारी अशी जगात सुंदर हाय……….. 2
तुमच्यावीना मला रातदिन राया जराबी करमत नाय…… 2
तुम्ही होणारं माझ हो धनी तुमची मराठी नार मी हाय…….. 2
लक्ष्मीजिंच्या पावलांनी तुमच्यादारी येईन
तुळस बनून तुमच्या मी अंगणीच राहीन……….2
कुंकू तुमच्या नावाचं, कुंकु तुमच्या नावाचं रोज रोज लावीन
डोळभरून चेहरा मी तुमचाच पाहीन राहीन मी कुठं जाणार नाय
तुमच्यावीना राया मला रमणार नाय
कारभारी दुनियासारी तुमच्यादारी माझीच हाय
आपली जोरी दिसते भारी अशी जगात सुंदर हाय……….. 2
तुमच्यावीना मला रातदिन राया जराबी करमत नाय…… 2
तुम्ही होणारं माझ हो धनी तुमची मराठी नार मी हाय…….. 2
YouTube Video
Lyricsknow
Found Any Mistake in Lyrics?, Please Report In Contact Section with Correct Lyrics